Posts

Showing posts from May, 2021

HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (चित्रकला - शिल्पकला)

  HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम ( चित्रकला - शिल्पकला ) - चित्र - शिल्प ही एक दृश्यकला आहे . केवळ डोळ्यांनी पाहणे हे दृश्यकलेचे वैशिष्टय असते . - बिंदू , रेषा , अवकाश , आकार , पोत हे दृश्य कलांचे मूलभूत घटक आहेत . तर प्रमाणबद्धता , तालबद्धता , पुनरूक्ती , गतिमानता , एकात्मता , रचना , तोलबद्धता ही कलातत्वे आहेत . या कलाघटकांची कागदावर विशिष्ट कलातत्वानुसार मांडणी केली जाते तेव्हा त्या द्धिमितीय अवकाशातुन ' चित्र ' निर्माण होते त्याच पद्धतीने त्रिमितीय अवकाशातून ' शिल्प ' निर्माण होत असते . - वास्तुकलेत आकार , चित्रकलेत रंगाकार आणि शिल्पकलेत घनता व अवकाश यांची पुनरूक्ती करून ताल साधला जातो .

HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (कलांचे स्वरूप व वर्गीकरण)

  HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (कलांचे स्वरूप व वर्गीकरण) ( यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिना परिक्षेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे मुद्दे तसेच MPSC , UPSC व इतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिसाठी परिपूर्ण अशी माहिती )         मानुस अतिप्राचीन काळापासून कलानिर्मिति करत आलेला आहे . दैनंदिन जीवनात गरजा पूर्ण करून रहिलेल्या वेळात स्वतःच्या व इतरांच्या मनोरंजनासाठी विविध गोष्टी निर्माण कारित असतो आणि त्यातूनच कलांची निर्मिति होते . आदिमानव गुहेत राहत होता तेव्हा तो पशुपक्षांचे चित्र काढित होता , गात होता , नृत्य कारित होता .        अतिप्राचीन काळी माणसाने निर्माण केलेल्या केलेला आदिम कला म्हणतात . यात प्रामुख्याने चित्रकला , नृत्यकला , हस्तकला यांचा समावेश होतो . पश्चिम युरोपात फ्रान्स देशात इ.स.पू. ३०,००० ते १०,००० या काळातील गुहा आढळल्या आहेत . लास्को आणि अल्टामिरा येथील गुहेत त्याने प्राण्यांची चित्रे भिंतीवर काढलेली आहेत . आदिम कलेत मुख्यतः चित्रकला , नृत्यकला यांना प्राध...

HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (मानव्यविद्या : स्वरूप व व्याप्ती)

Image
HUM 101 ( मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम  ) (मानव्यविद्या : स्वरूप व व्याप्ती) ( यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिना परिक्षेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे मुद्दे तसेच MPSC , UPSC व इतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिसाठी परिपूर्ण अशी माहिती )          मानव्यविद्या हा शब्द इंग्रजी भाषेतील Humanities या शब्दावरून आलेला आहे. मूळ Humanities हा  लॅटिन शब्दांमधे आहे. Humanities म्हणजे मानवासंबंधीचे ज्ञान , सिसेरो ( ख्रि.पू .१०६ -४३ ) या रोमन तत्वचिंतकाने प्रथम Humanities ही संज्ञा प्रचलित केलि .  - मनवाला केन्द्रस्तानी ठेवून मनवासंबंधी विविधअंगांनीअभ्यास करणारी विधाशाखा म्हणुन मानव्यविद्याकडे पाहीले जाते . मानवी भाव-भावना व त्यांचेआविष्कार , साहित्य , कला कल्पना , मुल्यविचार , नीतिशास्त्र , तत्वज्ञान ह्या सर्वांचा समावेश 'मानव्यविद्या' या संज्ञेत होतो . ➤ धार्मिक सत्तेविरुद्ध बंड :- मार्टिन ल्युथर यांनी धर्मसत्तेविरुद्ध लढण्यासाठी पहिले पाऊल उचलले .  मानवता धर्माचे रक्षण करण्यास...