HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (चित्रकला - शिल्पकला)

 HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम ( चित्रकला - शिल्पकला )

- चित्र - शिल्प ही एक दृश्यकला आहे . केवळ डोळ्यांनी पाहणे हे दृश्यकलेचे वैशिष्टय असते .

- बिंदू , रेषा , अवकाश , आकार , पोत हे दृश्य कलांचे मूलभूत घटक आहेत . तर प्रमाणबद्धता , तालबद्धता , पुनरूक्ती , गतिमानता , एकात्मता , रचना , तोलबद्धता ही कलातत्वे आहेत . या कलाघटकांची कागदावर विशिष्ट कलातत्वानुसार मांडणी केली जाते तेव्हा त्या द्धिमितीय अवकाशातुन ' चित्र ' निर्माण होते त्याच पद्धतीने त्रिमितीय अवकाशातून ' शिल्प ' निर्माण होत असते .

- वास्तुकलेत आकार , चित्रकलेत रंगाकार आणि शिल्पकलेत घनता व अवकाश यांची पुनरूक्ती करून ताल साधला जातो .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (कलांचे स्वरूप व वर्गीकरण)

HUM 101 मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम (मानव्यविद्या : स्वरूप व व्याप्ती)